पुरेशी झोप ही हवीच
पुरेशी झोप निरोगी राहण्यासाठी पर्याप्त विश्रांती आणि झोपेची आवश्यकता असते. प्रत्येकाने रात्री सात ते आठ तासांची शांत झोप अनुभवायलाच हवी. अन्यथा बरेचसे दुष्परिणाम बघायला मिळतात. तणाव, हृदयरोग, डिप्रेशन, मधुमेह, उच्च रक्तदाब, जाडी वाढणे अथवा अन्य तक्रारीशी कमी झोप हा विषय निगडित आहे. झोप अपूर्ण असेल …